पवईच्या गजबजलेल्या फुटपाथवर एक ताडपत्रीने झाकलेले शेड रोज संध्याकाळी मुलांच्या किलबिलाटाने भरून जातं. 'सर्वांची लायब्ररी' ही जय भीम नगरातील फुटपाथवर राहणाऱ्या मुलांसाठी बनवलेली तात्पुरती अभ्यासिका आहे. इथे ते जवळच्या आयआयटी बॉम्बेच्या स्वयंसेवकांसोबत अभ्यास करण्यासाठी नियमितपणे येतात. ही अभ्यासिका इथे तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली जेंव्हा जय भीम नगर वस्ती पाडली गेली आणि रहिवाशांना जबरदस्तीने तिथून हटवण्यात आले. ६०० च्या आसपास घरे असलेल्या या वस्तीतून बरेच रहिवासी इतरत्र स्थलांतरित झाले आहेत, परंतु सुमारे १५०-२०० कुटुंब अजूनही पाडलेल्या वस्तीच्या आसपासच्या रस्त्यावर राहत आहेत. "आम्हाला जाण्यासाठी कुठली ही जागा नाही , आम्ही इथेच राहू," असे शंकर, जय भीम नगरच्या एका रहिवाशाने सांगितले. जय भीम नगर वस्ती, जी…
Read moreWe do this for *YOU*
You and every citizen frustrated by potholed roads, air pollution, garbage—in short our broken cities.
Citizen Matters is India’s leading Civic Media Platform. We dig into the “why” and “how” behind issues plaguing our cities and neighbourhoods—and spotlight solutions. But we go further. We focus on citizens driving change and their strategies and bring you a playbook for better cities.
Through Citizen Matters, Open City and other initiatives, we centre the demand for better cities and empower citizens to drive change.
We need your support to continue this work. Your contribution is critical for our survival.
Donate now